Terms of Use

अधिक संपर्कासाठी चर्मकार मंगलाष्टक कॉम

 वधू-वर संशोधनामधे वधू-वर दोन्ही पक्षांचे संपर्क कार्यालय म्हणून मंडळ कार्यरत राहील.  भक्कम मध्यस्थी/अनोळखीचे ओळखीत रुपांतर होईपर्यंतच राहील नंतरची वाटचाल स्वबळावर करणेची आहे. आजरोजी मंडळाकडे जी स्थळे उपलब्ध आहेत तिच पाहता येतील   अन्यथा अपेक्षित स्थळे मिळेपर्यंत प्रतिक्षेची तयारी असावी.  फॉर्मवर लिहीलेल्या कोणत्याही सत्य/असत्य मजकुरास खाली सही करणारी व्यक्ति जबाबदार असेल. पत्रिकेचा विषय संबंधितांनी, ज्योतिर्याकडे जाऊन पडताळा घेणेचा आहे.   पसंतीनंतर मुलांच्या/मुलीचे पै पाहुणे,स्वभाव,वर्तवणूक,रोगराई,प्रेमप्रकरण,व्यसन,स्थावर,शैक्षणिक पात्रता,नोकरी,व्यवसाय यासंबधी चौकशी परस्परांनी आपापल्या जबाबदारीवर   करणेची आहे.  मुला-मुलींचे फोटो/बायोडाटा इथेच पाहता येतील घरी दिले जाणार नाहीत.  लग्नानंतर सुदैवाने अथवा दुर्दैवाने उदभवणाऱ्या चांगल्या/वाईट परिस्थितीस आपण मंडळास जबाबदार धरू नये.  प्रत्येक वधू-वर पालकांस अपेक्षित स्थळं निवडण्यास स्वातंत्र्य आहे.माहिती स्वजबाबदारीवर घेणे.  वधू-वर यांच्यामध्ये ५ वर्षांचे अंतर असावे त्यापेक्षा जादा अंतर असल्यास मंडळाकडून कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जाणार नाही.  मंडळाची कार्यपद्धत पारदर्शी असल्याने आपल्या अपेक्षेच्या चाकोरी बाहेरच्या स्थळांचा फोन संपर्क/पत्रव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  विवाहयोग हा दोन्ही पक्षांचा प्रतिसाद,परस्पर सहकार्य व तडजोडीवर अवलंबून असल्याने त्याची हमी देता येणार नाही.   अपेक्षित स्थळे आपणास साध्या पोस्टकार्डने,यादी अथवा “कार्यसिद्धी” मासिकाद्वारे पाठवली जातील.वेबसाईटच्या माध्यमाने सुचविली जातील.  विवाह ठरवल्यानंतर तात्काळ कळवावे व आठवड्यात फोटो घेऊन जावे अन्यथा होणाऱ्या पत्रव्यवहारास मंडळ जबाबदार राहणार नाही.  पुर्नविवाह इच्छूक वधू-वरांनी घटस्फोटाचे पेपर,मृत्यूचा दाखला,पत्नीचे/पतीचे संमतीपत्र झेरॉक्स प्रत जमा करावी.  स्थळांची आजची स्थिती कदाचित उद्या असणार नाही.तसेच फोनवरून स्थळे मिळत नाहीत.  लग्नानंतर सुदैवाने अथवा दुर्दैवाने उदभवणाऱ्या चांगल्या/वाईट परिस्थितीस आपण मंडळास जबाबदार धरू नये.  नोंदणीचा कालावधी नोंदणीपासून १ वर्षाचा राहील.त्यानंतर पुन्हा नुतणीकरण करणे आवश्यक आहे.  लग्नानंतर सुदैवाने अथवा दुर्दैवाने उदभवणाऱ्या चांगल्या/वाईट परिस्थितीस आपण मंडळास जबाबदार धरू नये.  गुंतागुंतीच्या,न्यायप्रविष्ठ स्थळांबाबतचे नोंदणी नाकारण्याचे सर्वाधिकार मंडळाने राखून ठेवले आहेत.  सभासदांनी अर्जात भरलेल्या माहितीमुळे मंडळास नामुष्कीजनक प्रसंग आल्यास मंडळ कायदेशीर कार्यवाही करेल.  आपल्या मौलिक सूचना व तक्रारीचे अवघ्या १० मिनिटांत निवारण केले जाईल.  सर्वांना समान व सौजन्याची विनम्रसेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ”देणगीशिवाय” कोणतेही अतिरिक्त शुल्क मंडळाकडून घेतले जात नाही.

 

 

About Charmakarmangalashtak

आमच्या सर्वे सभासदांना अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधताना आणि अतिशय सहज आपल्या योग्य जोडीदाराचा शोध व्हावा, याच हेतूने आम्ही फक्त रोहिदास चांभार भाषिक समुदायासाठी सेवा पुरवितो, आणि या मुळे सभासदांना अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधताना त्याची मदत होतो.

SIGN IN YOUR ACCOUNT CREATE NEW ACCOUNT

Charamkar Mangalashtak.com on :

×
CREATE ACCOUNT ALREADY HAVE AN ACCOUNT?

Check our terms and conditions before sign up. If you familiar with our terms, go ahead click CREATE MY ACCOUNT button.

×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up